जय देवी जय देवी अम्बे पाटना माते

जय देवी जय देवी अम्बे पाटना माते
पंचारती ओवाडीता प्रसन्न वाटे

सात बहिनी तुम्ही सात गावाच्या
लाडक्या लेकी तुम्ही पुण्यवन्ता चा
आशीर्वादाने तुझ्या ग विघ्ने दूर होती
तुझीया कीर्ति जणू  गोडवी गाती

चैत्र पूर्णिमें ला चाले तुझा उत्सव ग
दर्शनाला तुझा नित्य येती वैष्णव
आनंदाने सुहासिनी ओटी ग भरती
माते तुला वरदान सारे मागती

ऊँचती घड़ी वरी तुझा मंदिरी ग
निसर्गाची माया तुझा खेडती राही
पुरिकाच्या कल्यानाची चिंता दूर करावी
जगदम्बे भक्ताची तू माऊली व्हावी
download bhajan lyrics (223 downloads)